അർത്ഥം : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ഉദാഹരണം :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
പര്യായപദങ്ങൾ : चैन, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.