അർത്ഥം : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
ഉദാഹരണം :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
പര്യായപദങ്ങൾ : आराध्यदैवत, इष्टदैवत, कुलदेवता, कुलदैवत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह देवता जिसकी पूजा किसी कुल में परंपरा से होती आई हो।
हनुमान हमारे इष्ट देवता हैं।