അർത്ഥം : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
ഉദാഹരണം :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
പര്യായപദങ്ങൾ : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
അർത്ഥം : एखाद्या कामाची सुरवात होणे.
ഉദാഹരണം :
शेवटी ते युद्ध आरंभले.