അർത്ഥം : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
ഉദാഹരണം :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
പര്യായപദങ്ങൾ : आयू, जन्म, जीवन, जीवनकाल, जीवित, हयात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।അർത്ഥം : एखादी वस्तू जोवर वापरात येते तो काळ.
ഉദാഹരണം :
ह्या बल्बाचे आयुष्य संपले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :