അർത്ഥം : एखाद्यास येण्यासाठी केलेली नम्र विनंती.
ഉദാഹരണം :
त्याने आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
പര്യായപദങ്ങൾ : बोलवणे, बोलावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
An invitation to lunch.അർത്ഥം : मंगल कार्य इत्यादीत सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक इत्यादीकांना बोलावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आज माझ्या मित्राकडून निमंत्रण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : निमंत्रण, बोलावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
An invitation to lunch.