അർത്ഥം : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
ഉദാഹരണം :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
പര്യായപദങ്ങൾ : अडथळा, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.