അർത്ഥം : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
പര്യായപദങ്ങൾ : आसरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.അർത്ഥം : संरक्षण होईल असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
പര്യായപദങ്ങൾ : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
അർത്ഥം : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
ഉദാഹരണം :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.അർത്ഥം : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.
ഉദാഹരണം :
भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह अंतर्निहित मूलभूत पूर्वानुमान जो किसी बात के स्पष्टीकरण के लिए आवश्यक हो।
आप मुझे किस आधार पर ऐसा कह रहे हैं।The fundamental assumptions from which something is begun or developed or calculated or explained.
The whole argument rested on a basis of conjecture.അർത്ഥം : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.
ഉദാഹരണം :
बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :