അർത്ഥം : कुणावर अवलंबून नसलेला.
ഉദാഹരണം :
आत्मनिर्भर माणुस कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो
പര്യായപദങ്ങൾ : निरावलंब, स्वावलंबी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपने ही सहारे पर रहनेवाला।
स्वावलंबी व्यक्ति जीवन में सफल होते हैं।അർത്ഥം : आपल्या गरजा पूर्ण करण्यात समर्थ असलेला.
ഉദാഹരണം :
विद्यार्थ्यांमधून आत्मनिर्भर पिढी उभारण्याचे काम ही संस्था करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो अपनी आवश्यकताओं की पूर्ति करने में समर्थ हो।
भारत की प्रगति को देखते हुए ऐसा लगता है कि हम बहुत ही जल्द हर क्षेत्र में आत्मनिर्भर हो जायेंगे।Able to provide for your own needs without help from others.
A self-sufficing economic unit.