അർത്ഥം : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.
ഉദാഹരണം :
सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.
പര്യായപദങ്ങൾ : उतावीळ, उत्सुक असलेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.
Eager to learn.