അർത്ഥം : घेऊन येणे.
ഉദാഹരണം :
बाबांनी बाजारातून भाजी आणली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मूळ स्थितीत आणणे.
ഉദാഹരണം :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
പര്യായപദങ്ങൾ : पहिल्यासारखा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.അർത്ഥം : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
ഉദാഹരണം :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
പര്യായപദങ്ങൾ : करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
പര്യായപദങ്ങൾ : घेऊन येणे