അർത്ഥം : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.
ഉദാഹരണം :
वहीवर आडवी रेघ ओढ.
അർത്ഥം : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
ഉദാഹരണം :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
പര്യായപദങ്ങൾ : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.
ഉദാഹരണം :
पेन्सिल आडवी ठेवा.