അർത്ഥം : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
ഉദാഹരണം :
या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellഅർത്ഥം : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
ഉദാഹരണം :
खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
അർത്ഥം : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
ഉദാഹരണം :
त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.