അർത്ഥം : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
ഉദാഹരണം :
हे काम लवकर संपव.
പര്യായപദങ്ങൾ : आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।അർത്ഥം : (विशेषतः खेळ इत्यादींमध्ये)च्यापर्यंतच थांबणे किंवा पुढे न जाणे.
ഉദാഹരണം :
आज भारतीय क्रिकेटसंघाचा खेळ २०० धावांवरच आटपला.
പര്യായപദങ്ങൾ : आवरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी सीमा तक ही रह जाना या आगे न बढ़ना (विशेषकर किसी प्रतियोगिता आदि में)।
आज भारतीय क्रिकेट टीम 200 के अंदर ही सिमट गई।