അർത്ഥം : एखादे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना पाठवली जाणारी त्या कामाची रूपरेषा स्पष्ट करणारी प्रत.
ഉദാഹരണം :
ह्या योजनेची आगाऊ प्रत संबंधितांकडे पाठवलेली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य को प्रारंभ करने से पूर्व उस कार्य से संबंधित लोगों को भेजी जानेवाली रूपरेखा की प्रति।
अगले महीने होनेवाली संगोष्ठी की अग्रिम प्रति माननीय सभापति को भेज दी गई है।