അർത്ഥം : विशिष्ट आकृतीच्या मर्यादा वा व्याप्ती व्यवस्थित उमटेल असे करणे.
ഉദാഹരണം :
चौकटीच्या मध्यावर उभी रेषा आखा.
അർത്ഥം : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.
ഉദാഹരണം :
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.
പര്യായപദങ്ങൾ : रचणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।
दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।