അർത്ഥം : आकाशापासून निघणारी वाणी.
ഉദാഹരണം :
देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली
പര്യായപദങ്ങൾ : देववाणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह बात जो ईश्वर की ओर से कही हुई और आकाश से सुनाई पड़नेवाली मानी जाती है।
आकाशवाणी हमेशा सच होती है।അർത്ഥം : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ഉദാഹരണം :
आकाशवाणी वरून त्याचे गाणे प्रसारित झाले
പര്യായപദങ്ങൾ : नभोवाणी
അർത്ഥം : आकाशातील ध्वनी लहरीचा उपयोग करून ध्वनिसंदेशाचे क्षेपण व ग्रहण करणारी यंत्रणा.
ഉദാഹരണം :
आकाशवाणीवरून त्याचे गाणे प्रसारित झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह प्रणाली जिसके तहत विद्युतचुंबकीय तरंगों के द्वारा रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।
आकाशवाणी और दूरदर्शन की विज्ञापन सेवाओं से सरकार को राजस्व प्राप्त होता है।