അർത്ഥം : एखादे काम इत्यादी करण्यासाठी खूप मेहनत घेणे किंवा प्रयत्न करणे.
ഉദാഹരണം :
अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश-पाताळ एक करेन.
പര്യായപദങ്ങൾ : आकाशपाताळ एक करणे, जीवाचे रान करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई काम आदि करने के लिए कड़ी मेहनत या प्रयास करना।
मैं अपराधी को सजा दिलवाने के लिए कुछ उठा नहीं रखूँगा।