അർത്ഥം : एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती.
ഉദാഹരണം :
चुंबकात आकर्षण असते.
तिच्या डोळ्यांत विलक्षण आकर्षण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आकर्षणशक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह शक्ति जिसके कारण किसी वस्तु की ओर दूसरी वस्तु बलात् खिंच जाती है।
चुम्बक में आकर्षण होता है।അർത്ഥം : ओढून घेण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
रेणूंमधील रासायनिक आकर्षणामुळे अणू एकत्र राहतात.
പര്യായപദങ്ങൾ : ओढ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकर्षित करेल अशी गोष्ट (एखादी व्यक्ती, वस्तू, घटना इत्यादी).
ഉദാഹരണം :
येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले सरोवर.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह (कोई व्यक्ति, स्थान, वस्तु, घटना आदि) जो आकर्षित करे।
इस शहर का मुख्य आकर्षण यहाँ की झील है।