അർത്ഥം : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ഉദാഹരണം :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बाकदार टोक.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
അർത്ഥം : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
ഉദാഹരണം :
तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
അർത്ഥം : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
ഉദാഹരണം :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
പര്യായപദങ്ങൾ : नांगी
അർത്ഥം : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ഉദാഹരണം :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
പര്യായപദങ്ങൾ : हूक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
ഉദാഹരണം :
हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :