അർത്ഥം : आंबट आणि गोड चव असलेला पदार्थ.
ഉദാഹരണം :
आंबटगोडाची चव पाहून मी त्यात कैरी घातली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह वस्तु जिसका स्वाद कुछ खट्टा और कुछ मीठा हो।
मुझे आज कुछ खटमिट्ठा खाने की इच्छा हो रही है।അർത്ഥം : आंबट आणि गोड चवीचे.
ഉദാഹരണം :
आईने आंबटगोड लोणचे बनवले आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ खट्टा और कुछ मिट्ठा।
माँ ने आज खटमिट्ठा पकवान बनाया है।