അർത്ഥം : चवीला चिंच लिंबू यासारखा.
ഉദാഹരണം :
आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
പര്യായപദങ്ങൾ : अंबट
അർത്ഥം : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
ഉദാഹരണം :
चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :