അർത്ഥം : आंधळे असण्याचा भाव.
ഉദാഹരണം :
शस्त्रक्रिया नीट न झाल्यामुळे त्याला आंधळेपण आले
പര്യായപദങ്ങൾ : अंधत्व, आंधळेपण, दृष्टिहीनता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंधा होने की अवस्था या भाव।
सूरदास की रचनाओं पर उनकी अंधता का कोई प्रभाव नहीं है।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीविषयी काहीही माहीत नसण्याची वा त्या गोष्टीमागचा हेतू माहीत नसण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
केसरीबाईंच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता.
പര്യായപദങ്ങൾ : अंधळेपणा