അർത്ഥം : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
ഉദാഹരണം :
अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
പര്യായപദങ്ങൾ : अहंकार, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
अहंकार आदमी को ले डूबता है।അർത്ഥം : आपल्या अस्तित्वाची जाणीव.
ഉദാഹരണം :
मीपणाची जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :