അർത്ഥം : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
ഉദാഹരണം :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
പര്യായപദങ്ങൾ : पसरवणे, पसरविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।