അർത്ഥം : व्यवस्थित, शिस्तीत नसलेला.
ഉദാഹരണം :
श्यामची खोली, कधीही न आवरल्यामुळे अव्यवस्थित दिसत होती
പര്യായപദങ്ങൾ : अव्यवस्थित, विस्कळित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो व्यवस्थित न हो।
श्याम अव्यवस्थित कमरे को व्यवस्थित कर रहा है।Lacking order or methodical arrangement or function.
A disorganized enterprise.