അർത്ഥം : मोठ्यांचा अनादर करणारा.
ഉദാഹരണം :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.അർത്ഥം : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ഉദാഹരണം :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
പര്യായപദങ്ങൾ : अभद्र, अशिष्ट, ग्राम्य, वाईट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?അർത്ഥം : सामाजिकदृष्ट्या स्वीकृत नसलेला.
ഉദാഹരണം :
तुमच्यासारख्या माणसाला असभ्य भाषेचा वापर नाही केला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : अनुचित, अशोभनीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सम्मानजनक या सामाजिक तौर पर स्वीकृत न हो।
आप जैसे व्यक्ति को अशोभनीय भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।Not in keeping with accepted standards of what is right or proper in polite society.
Was buried with indecent haste.