അർത്ഥം : अस्तित्वसूचक क्रियापद.
ഉദാഹരണം :
राम त्या खोलीत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि सूचित करने वाली मुख्य और सबसे अधिक प्रचलित क्रिया या सत्ता, अस्तित्व, उपस्थिति आदि रूप में होना।
रमा उस कमरे में है।Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी वास करणे.
ഉദാഹരണം :
माझे वडील गावी राहतात.
പര്യായപദങ്ങൾ : राहणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या बरोबर व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंध ठेवणे.
ഉദാഹരണം :
श्यामाचा एक प्रियकर आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Have a personal or business relationship with someone.
Have a postdoc.അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी स्थित असणे किंवा निश्चित स्थितीत असणे.
ഉദാഹരണം :
हिमालय भारताच्या उत्तरेला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : स्थित असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Be located or situated somewhere. Occupy a certain position.
lieഅർത്ഥം : मन इत्यादीत एखादी गोष्ट धारण करणे.
ഉദാഹരണം :
त्याच्याकडे विज्ञानाबाबत बरीच माहिती आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या वस्तू, ठिकाणी इत्यादींमध्ये ठेवलेले असणे किंवा ठेवणे किंवा त्याच्या अंतर्गत असणे.
ഉദാഹരണം :
टाकीत पाणी आहे.
ह्या बाटलीत दूध आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, जगह आदि में रखा होना या रखना या उसके अंतर्गत होना।
टंकी में पानी है।