അർത്ഥം : अश्रूंनी भरलेला.
ഉദാഹരണം :
त्याची गाथा ऐकून माझे पाणावलेले डोळे वाहू लागले.
പര്യായപദങ്ങൾ : डबडबलेला, पाणवलेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो अश्रु से भरा हुआ हो।
उसकी रामकहानी सुनकर मेरी आँखें अश्रुपूर्ण हो गयीं।