അർത്ഥം : मोठ्यांचा अनादर करणारा.
ഉദാഹരണം :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.അർത്ഥം : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ഉദാഹരണം :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
പര്യായപദങ്ങൾ : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशोभनीय, गैर, चुकीचे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.അർത്ഥം : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ഉദാഹരണം :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
പര്യായപദങ്ങൾ : अभद्र, असभ्य, ग्राम्य, वाईट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?