൧. नाम
/ अवस्था
/ मानसिक अवस्था
അർത്ഥം : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.
ഉദാഹരണം :
बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.
പര്യായപദങ്ങൾ :
अशांती, खळबळ, गोंधळ, भीती