അർത്ഥം : अतिशय चांगला.
ഉദാഹരണം :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्डा, फर्मास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।അർത്ഥം : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
ഉദാഹരണം :
तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :