അർത്ഥം : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ഉദാഹരണം :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
പര്യായപദങ്ങൾ : अनन्यसाधारण, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण
അർത്ഥം : मानवी नसलेला अथवा मानवी गोष्टींच्या पलिकडे असलेला.
ഉദാഹരണം :
राम, कृष्ण हे अलौकिक पुरुष होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Above or beyond the human or demanding more than human power or endurance.
Superhuman beings.