അർത്ഥം : लिहिलेला नाही असा.
ഉദാഹരണം :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.അർത്ഥം : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
ഉദാഹരണം :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.