അർത്ഥം : जे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणे कठीण आहे असे.
ഉദാഹരണം :
कष्टाळू व्यक्तिला जगात काहीच अप्राप्य नसते.
പര്യായപദങ്ങൾ : अप्राप्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मिळायला कठीण.
ഉദാഹരണം :
महात्माजींचे दर्शन हा आमच्यासाठी अलभ्य लाभच होता