അർത്ഥം : अर्धवर्तुळाच्या आकाराचा.
ഉദാഹരണം :
नदीने येथे अर्धवर्तुळाकार वळण घेतलेले असल्याने तिला चंद्रभागा म्हणतात.
പര്യായപദങ്ങൾ : अर्धचंद्राकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अर्धवृत्त या आधे गोले के आकार का।
अर्थवृत्ताकार शौचालय बनवाये गये।Curved into a half circle.
semicircular