അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
ഉദാഹരണം : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : बोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।
അർത്ഥം : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ഉദാഹരണം : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
പര്യായപദങ്ങൾ : अभिप्राय, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
അർത്ഥം : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
ഉദാഹരണം : चांगल्या कामासाठी धन वेचावे
പര്യായപദങ്ങൾ : द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
അർത്ഥം : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.
ഉദാഹരണം : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही
പര്യായപദങ്ങൾ : तथ्य, हशील
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക