അർത്ഥം : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
ഉദാഹരണം :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अनंत, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।അർത്ഥം : मोजता न येणारे.
ഉദാഹരണം :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
പര്യായപദങ്ങൾ : अगणित, अगण्य, अपरिमित, अमित, असंख्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Too numerous to be counted.
Countless hours.