അർത്ഥം : सीमांनी बांधला न गेलेला.
ഉദാഹരണം :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
പര്യായപദങ്ങൾ : अमर्यादीत, असीम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.അർത്ഥം : सीमा नाही असा.
ഉദാഹരണം :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
പര്യായപദങ്ങൾ : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।അർത്ഥം : न मापता येण्यासारखे.
ഉദാഹരണം :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अपरिमित, अप्रमेय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.അർത്ഥം : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.
ഉദാഹരണം :
अमर्याद काम समाजमान्य नसते.