അർത്ഥം : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
പര്യായപദങ്ങൾ : इंद्रपुरी, इंद्रलोक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।അർത്ഥം : महाराष्ट्रातील एक शहर.
ഉദാഹരണം :
अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : उमरावती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
ഉദാഹരണം :
अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अमरावती जिल्हा, उमरावती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory