അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
ഉദാഹരണം : संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
പര്യായപദങ്ങൾ : अध्ययन, व्यासंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी विषय के सब अंगों या गूढ़ तत्वों का ज्ञान प्राप्त करने के लिए उसे देखने, समझने या पढ़ने की क्रिया।
Applying the mind to learning and understanding a subject (especially by reading).
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
ഉദാഹരണം : अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
പര്യായപദങ്ങൾ : अनुशीलन, आवृत्ती, सराव
पूर्णता या दक्षता प्राप्त करने के लिए बार-बार एक ही क्रिया का साधन।
Systematic training by multiple repetitions.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക