അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
ഉദാഹരണം :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
പര്യായപദങ്ങൾ : इच्छा होणे, पाहिजे, मन होणे, वाटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात या वस्तु आदि की प्राप्ति की ओर ध्यान जाना।
मुझे कुछ खाने की इच्छा है।