അർത്ഥം : अफगाणिस्तानाचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
मात्र त्याच्या अफगाणी ड्रायव्हरापाहून आम्हा सर्व हादरलो.
പര്യായപദങ്ങൾ : अफगाणिस्तानी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अफगाणिस्तानचा राहणारा.
ഉദാഹരണം :
भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी अफगाणी लोकांना सीमा ओलांडताना पकडले.
പര്യായപദങ്ങൾ : अफगाणिस्तानी