അർത്ഥം : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
ഉദാഹരണം :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
അർത്ഥം : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
ഉദാഹരണം :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
അർത്ഥം : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ഉദാഹരണം :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
പര്യായപദങ്ങൾ : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।അർത്ഥം : आधीपासूनची असलेली इच्छा.
ഉദാഹരണം :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An assumption on which rests the validity or effect of something else.
condition, precondition, stipulation