അർത്ഥം : मोजता न येणारे.
ഉദാഹരണം :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
പര്യായപദങ്ങൾ : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Too numerous to be counted.
Countless hours.അർത്ഥം : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ഉദാഹരണം :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
പര്യായപദങ്ങൾ : अतिशय, अतोनात, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत अधिक।
सेठ मुरालीलाल के पास अत्यधिक धन है।അർത്ഥം : न मापता येण्यासारखे.
ഉദാഹരണം :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रमेय, अमर्याद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.