അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
ഉദാഹരണം :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
പര്യായപദങ്ങൾ : अभ्यास, आवृत्ती, सराव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा सतत अभ्यास करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
राम त्या पाठाची सराव करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पाठपुरावा, सराव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज़ का बार-बार अध्ययन करने की क्रिया।
राम पाठ का अनुशीलन कर रहा है।Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.