അർത്ഥം : एका भाषेतील साहित्य दुसर्या भाषेत लिहिणे.
ഉദാഹരണം :
मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.
പര്യായപദങ്ങൾ : अनुवादणे, भाषांतर करणे, भाषांतरण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।
रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।