അർത്ഥം : आसक्त न होण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
सज्जनाच्या संगतीत राहिल्याने चित्तात विषयांबद्दल अनासक्ती निर्माण होईल.
പര്യായപദങ്ങൾ : विरक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आसक्त न होने की अवस्था या भाव।
अनासक्ति के कारण ही लोग वैराग्य धारण कर लेते हैं।