അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : अनाम ह्या प्रांताच्या लोकांची भाषा.
ഉദാഹരണം : अनामी ही मोन-ख्मेर कुळातली भाषा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अनामी भाषा, आन्नाम, आन्नाम भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
अनामी लोगों की भाषा।
അർത്ഥം : अनाम ह्या क्षेत्राचा रहिवासी.
ഉദാഹരണം : मी त्या अनाम्याला चांगले ओळखतो.
अनाम क्षेत्र का निवासी।
അർത്ഥം : अनाम ह्या प्रांताचा वा ह्या प्रांताशी संबंधित.
ഉദാഹരണം : हा एक अनामी खेळ आहे.
अनाम से संबंधित या अनाम का।
അർത്ഥം : अनामी ह्या भाषेचा वा अनामी ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം : त्याने मला अनामी पुस्तक भेट दिले.
अनामी भाषा से संबंधित या अनामी भाषा का।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക