അർത്ഥം : एखाद्या गोष्टीकरता योग्य नसण्याची अवस्था किंवा अयोग्य असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
अपात्रतेमुळे त्याला हे पद मिळाले नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अपात्रता, अयोग्यता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having no qualities that would render it valuable or useful.
The drill sergeant's intent was to convince all the recruits of their worthlessness.