പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अनंत എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अनंत   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.

ഉദാഹരണം : गणपती हे विद्येचे दैवत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।

गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।
अंबिकेय, अम्बिकेय, आंबिकेय, आखुवाहन, आम्बिकेय, इभानन, इरेश, एकदंत, एकदन्त, करिबदन, करिवदन, काममाली, गजकर्ण, गजमुख, गजवदन, गजशीश, गजानन, गणनाथ, गणनायक, गणपति, गणेश, गणेश्वर, गौरीज, द्विदेह, द्विपास्य, द्विमातुर, द्विमातृज, द्वैमातुर, नवनीत-गणप, नागमुख, पृथ्वीगर्भ, भालचंद्र, भालचन्द्र, मंगलारंभ, महागणपति, मूषकवाहन, लंबोदर, लम्बोदर, वक्रतुंड, वक्रतुण्ड, वज्रतुंड, वज्रतुण्ड, वारणानन, विघ्नजीत, विघ्ननायक, विघ्ननाशक, विघ्ननाशन, विघ्नपति, विघ्नराज, विघ्नविनायक, विघ्नेश, विघ्नेश्वर, विनायक, वृषकेतन, श्रीगणेश, सिंधुरवदन, सिन्धुरवदन, हरिहय, हेरंब, हेरम्ब, हेरांब, हेरुक

Hindu God of wisdom or prophecy. The God who removes obstacles.

ganapati, ganesa, ganesh, ganesha
൨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : एक जैन तीर्थंकर.

ഉദാഹരണം : अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.

പര്യായപദങ്ങൾ : अनंतनाथ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

൩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : रामानुजाचार्यांचे शिष्य.

ഉദാഹരണം : अनंत हा रामानुजाचार्यांचा प्रमुख शिष्य होता.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

रामानुजाचार्य का एक शिष्य।

अनंत रामानुजाचार्य के प्रमुख शिष्य थे।
अनंत, अनन्त
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : अनंतचतुर्दशीच्या दिवशी करायचे व्रत.

ഉദാഹരണം : माझी आजी दरवर्षी अनंतचतुर्दशी करते.

പര്യായപദങ്ങൾ : अनंतचतुर्दशी, अनंतव्रत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अनंत चतुर्दशी का व्रत।

दादी प्रतिवर्ष अनंत करती हैं।
अनंत, अनंतव्रत, अनन्त, अनन्तव्रत

Abstaining from food.

fast, fasting
൫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.

ഉദാഹരണം : ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अनंत-चतुर्दशी के दिन बाजू पर बाँधा जानेवाला कुमकुम, केशर या हल्दी रंजित चौदह गाँठोंवाला धागा।

पंडितजी यजमान के बाजू पर अनंत बाँध रहे हैं।
अनंत, अनन्त

अनंत   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : कधीही न संपणारा.

ഉദാഹരണം : काळ अनंत आहे

പര്യായപദങ്ങൾ : अपरंपार, अपरिमित, अपार, अमर्याद, असीम, निरवधी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो कभी समाप्त न हो।

प्रकृति ईश्वर का अनंत विस्तार है।
अंतहीन, अनंत, अनन्त, अनवसान, अन्तहीन, असमाप्य

Having no limits or boundaries in time or space or extent or magnitude.

The infinite ingenuity of man.
Infinite wealth.
infinite
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : सीमा नाही असा.

ഉദാഹരണം : अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत

പര്യായപദങ്ങൾ : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Seemingly boundless in amount, number, degree, or especially extent.

Unbounded enthusiasm.
Children with boundless energy.
A limitless supply of money.
boundless, limitless, unbounded
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।